Mission lotus Archives - TV9 Marathi

भाजपला मिशन कमळ करु द्या, आमच्याकडे ‘धनुष्यबाण’! ‘घड्याळ’ आणि ‘हात’ही मजबूत : छगन भुजबळ

सत्ता मिळावी यासाठी भाजप कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही ‘मिशन कमळ’ राबवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. याशिवाय सत्ता स्थापन करण्यास शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास भाजप तयार असल्याचंही भाजप नेते बोलत आहेत (Minister Chhagan Bhujbal on BJP mission lotus).

Read More »
Karnatak Pattern

कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे, जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात

कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेसचं सरकार धोक्यात आलं आहे. कारण तब्बल 11 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

Read More »