Mission Moon Archives - TV9 Marathi

चंद्राचा दरवाजा ठोठावणारा शेतकऱ्याचा मुलगा, ISRO प्रमुख के सिवन यांचा प्रेरणादायी प्रवास

भारताचा रॉकेट मॅन अशी ओळख असलेल्या के सिवन यांचं शालेय शिक्षण तामिळ भाषेत झालं. मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर एकामागून एक टप्पे त्यांनी पार केले आणि आज ‘इस्रो’च्या प्रमुखपदी ते विराजमान झाले आहेत.

Read More »

संपर्क तुटला, संकल्प नाही, मोदींचं शास्त्रज्ञांना मनोबल, गळाभेट घेताना ‘इस्रो’ प्रमुखांचा बांध फुटला

नरेंद्र मोदींची गळाभेट घेताना इस्रोचे प्रमुख के सिवन यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सिवन यांच्या पाठीवरुन हात फिरवत मोदींनी त्यांचं सांत्वन केलं

Read More »