थकीत FRP साठी आमदार बच्चू कडूंचा साखर आयुक्तालयावर 'प्रहार'

पुण्याच्या शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज प्रहार शेतकरी संघटनेनं ‘ताबा आंदोलन’ केला.

सदाभाऊंसारखं मलाही मंत्रिपद मिळेल, पण गुलामी करणं मला जमत नाही : बच्चू कडू

“सदाभऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल, मात्र मला गुलामी करायला जमत नाही.” अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.