MLA Prakash Solanke resign Archives - TV9 Marathi

धनंजय मुंडेंचे कर्तृत्व पक्षासाठी मोठं, मला डावलण्याचे कारण पक्षाने सांगावं : प्रकाश सोळंके

मी पक्षाशी गद्दारी करणार नाही. मी पक्षासोबत आहे. पक्ष सांगेल ते काम करेल,” असेही प्रकाश सोळंके स्पष्ट केले (Prakashdada Solanke resign) आहे.

Read More »

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार

पक्षात पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळत, मात्र, मी चार वेळा निवडून आलो, तरीही मला मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे.

Read More »