MLA Rana jagjitsinh patil Archives - TV9 Marathi

उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडीत संभ्रम, राणा पाटील यांच्यामुळे भाजप-राष्ट्रवादी एकत्र

राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला जरी असला तरी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत मात्र चारही पक्षात गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे सत्ता कोण स्थापन करणार? हे पाहणे गरजेचे आहे.

Read More »
omprakash rajenimbalkar

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद (omraje nimbalkar attempt murder)  करण्यात आला आहे.

Read More »

भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, राणा पाटील पसार

तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (MLA Rana jagjitsinh patil attempt murder)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More »

PHOTO : ओमराजे निंबाळकर यांच्यावरील चाकू हल्ल्याचे फोटो

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथे ही धक्कादायक घटना घडली.

Read More »

पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर तीन वार

ओमराजे निंबाळकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सुखरुप आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Read More »