MLA Shivendra raje bhosale Archives - TV9 Marathi

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर छत्रपती शिवेंद्रराजे म्हणतात…

दिल्लीत काल (12 जानेवारी) भाजप नेते भगवान गोयल यांनी लिहलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकावरुन राजकीय वातावरण तापले आहे.

Read More »

मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी आमदारांची शर्यत, साताऱ्यात तीन आमदारांची वर्णी?

निवडणुकीच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळातील सहभागी होण्यासाठी आमदारांची शर्यत लागली आहे. यात साताऱ्यातील तीन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत (Three MLA get Ministry in satara) आहे. 

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारासह त्यांचे कुटुंबही आमच्यासोबत : नरेंद्र मोदी

आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांसह त्यांचं कुटुंबही आहे,” असे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Satara) म्हणाले.

Read More »

शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करेन : अभिजित बिचुकले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवेन, मी स्वत: पंतप्रधान होईन,” असे बिग बॉस फेम आणि साताऱ्यातील कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale On Election) म्हणाले.

Read More »
sharad pawar in nashik

साताऱ्यात भाजपला धक्का, महत्त्वाचा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून दीपक पवार नाराज होते. यापूर्वी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन शिवेंद्रराजेंना विरोधही केला होता.

Read More »