MLC Poll Archives - TV9 Marathi

लॉकडाऊनदरम्यान होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का? मातोश्री परिसरातील बॅनरवरुन मनसेचा सवाल

“लॉकडाऊन नियमावलीत होर्डिंगबाजी करायला परवानगी आहे का,” असा प्रश्न मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. (MNS Criticizes Shivsena on Congratulation banner)

Read More »

Uddhav Thackeray MLC Oath Ceremony| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ

शपथविधीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. (CM Uddhav Thackeray MLC Oath Ceremony)

Read More »

पंकजाताईंनी अभ्यास केला, कराडांना उमेदवारी मिळवून दिली, मला जमलं नाही : राम शिंदे

विधानपरिषद निवडणुकीत बाहेरुन आलेल्यांना तिकीट दिल्याचा आरोप करत, भाजपचे दिग्गज नेते नाराज आहेत. (Ram Shinde on Pankaja Munde)

Read More »

मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध (CM Uddhav Thackeray oath) झाली आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता शपथ घेतील. 

Read More »
Devendra Fadnavis press conference

देवेंद्र फडणवीस यांची औरंगाबादेत गुप्त बैठक, पंकजांच्या नाराजीवर चर्चा झाल्याची शक्यता

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Aurangabad meeting) यांनी औरंगाबादेत गुप्त बैठक घेतल्याचं समोर आलं आहे.

Read More »

नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…… : चंद्रकांत पाटील

“नाथाभाऊंसाठी तिकीट हा क्षुल्लक विषय आहे. त्यांची पक्षाशी नाळ जोडली गेली आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil appeal Eknath Khadse ).

Read More »

माझं तिकीट, माझा मतदारसंघ हिसकावला, असं माझं काही नसतं, सगळं पक्षाचं असतं : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेच्या तिकीटावरुन (Chandrakant Patil on Medha Kulkarni) पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Read More »

7 वेळा आमदारकी, सुनेला खासदारकी, मुलीला तिकीट, मुलाला उमेदवारी, नाथाभाऊंना आणखी काय हवं? : चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेची उमेदवारी का मिळाली नाही? यावर प्रतिक्रिया दिली (Chandrakant Patil on Eknath Khadse).

Read More »

खडसेंचं निश्चित स्वागत करु, बाळासाहेब थोरातांकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना खुली (Congress Balasaheb Thorats offer to Eknath Khadse) ऑफर दिली आहे.

Read More »