मराठी बातमी » MLC Pravin Darekar » Page 2
सभागृहातही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले. दोन्ही पक्षाचे आमदार इतके आक्रमक झाले की दोन आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली. ...
भाजपने पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहाचं कामकाज बंद पाडल्यानंतर, आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात, शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक पवित्र्याने केली. ...
महाविकासआघाडीचे नेते आणि तिन्ही पक्षांचे आमदार उपस्थित (Mahavikas aaghadi meeting) होते. बैठकीत शेतकरी मदत, कर्जमाफी या मुद्द्यावर यावर चर्चा झाली. ...
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात बॅनरबाजी करणाऱ्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली जाणार (Maharashtra winter session) आहे. ...
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह तुम्ही पुन्हा येणार अशा आशयाचे फोटो लावले (Devendra Fadnavis bjp poster nagpur) आहेत. ...
मी विधानपरिषद विरोधीपक्ष सुजीतसिंह ठाकूर यांच्याबद्दल भाषणाची तयारी केली होती, अखेर प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा झाली, असा टोला सुभाष देसाई यांनी लगावला. ...
महाराष्ट्राच्या विधानसभेत सावरकरांवर बोलू दिलं जात नाही, याचा आम्ही निषेध करतो' असं देवेंद्र फडणवीस सभागृहाबाहेर म्हणाले. ...
शिवसेना व्हाया मनसेतून भाजपमध्ये आलेले प्रवीण दरेकर (Pravin Darekar opposition leader) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनपासून (Nagpur Winter Session) सर्व राजकीय बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर ...