MNS Maha Morcha Archives - TV9 Marathi

…म्हणून अमित ठाकरेंकडून मनसैनिकांचं कौतुक

मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात 9 फेब्रुवारीला मनसेने आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने मनसैनिक आझाद मैदानावर उपस्थित होते.

Read More »

मनसेच्या महामोर्चावर भाजप नेते एकनाथ खडसे म्हणतात…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांविरोधात मोर्चा काढून केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे, असा दावा भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे (Eknath Khadse on MNS Maha Morcha).

Read More »

व्हेज पुलाव, पुरी, जिलेबी, नवी मुंबईत 10 हजार मनसैनिकांसाठी जेवणाची भव्य व्यवस्था

मोर्चासाठी हजारो मनसे कार्यकर्ते आज मुंबईत दाखल झाले होते. या मोर्चाला आलेल्या कार्यकर्त्यांसाठी कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्याकडून दहा हजार कार्यकर्त्यांच्या जेवणाची भव्य व्यवस्था करण्यात आली (Food arrangement for MNS activist).

Read More »

‘तलवारी जुन्या झाल्या आता नवे शस्त्र आले’, छगन भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

“देशात लोकशाही आहे. तलवारी वगैरे फार जुन्या झाल्या आहेत. आता नवे शस्त्र आले आहेत”, असा टोला छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना लगावला (Chhagan Bhujbal slams Raj Thackeray).

Read More »