मनसेच्या बैठकीत विधानसभा निवडणूक न लढण्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray meeting) सुरात सूर मिसळला. विशेष म्हणजे स्वतःकडचे पैसे जपून वापरा. देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल, असा सल्लाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. Read More »