mns mla raju patil Archives - TV9 Marathi

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, ट्विटरऐवजी प्रत्यक्ष फेरफटका मारा, मनसे आमदाराने त्यांच्याच घरासमोरचा खड्डा दाखवला

“आता राजकारण न करता खड्डे भरण्याचं काम करा”, असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला (MLA Raju Patil showed the pits outside the house of MP Shrikant Shinde).

Read More »

उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, म्हणजे खड्डे भरले जातील, मनसेचा टोला

किमान त्यामुळे कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील, असं आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. (MNS MLA Raju Patil On Dombivali Potholes problem)

Read More »

रेशनकार्डचा रंग बघून उपचार देणार का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल

रेशनकार्डाचा रंग बघून उपचार दिला जाईल का? असा प्रश्नही मनसे आमदार राजू पाटील यांनी विचारला (MNS MLA Raju Patil On free treatment Corona Patient) आहे.

Read More »