MNS raju patil Archives - TV9 Marathi

पत्रीपुलाला हेरिटेजचा दर्जा द्या, मनसे आमदार राजू पाटलांची उपरोधिक मागणी

पत्रीपुलाच्या बांधकामाचं काम प्रचंड संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली (Raju Patil on patri pool work).

Read More »

रेशनकार्डचा रंग बघून उपचार देणार का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल

रेशनकार्डाचा रंग बघून उपचार दिला जाईल का? असा प्रश्नही मनसे आमदार राजू पाटील यांनी विचारला (MNS MLA Raju Patil On free treatment Corona Patient) आहे.

Read More »

जावई बापू डोंबिवलीकडे लक्ष द्या, मनसेच्या एकमेव आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यात लक्ष द्यावे,” अशी मागणी पत्राद्वारे केली (MNS raju patil criticizes cm uddhav thackeray) आहे.

Read More »