Mobile game Archives - TV9 Marathi

PUBG गेमचा नवा लाईट व्हर्जन लाँच

भारतात मोठ्या प्रमाणात पब्जी (PUBG) गेमचे यूजर्स आहेत. दिवसेंदिवस या गेमची क्रेझ वाढत आहे. पण काहींच्या मोबाईलमध्ये रॅम कमी असल्यामुळे हा गेम चालत नाही. अशा लोकांसाठी पब्जीने लाईट व्हर्जन आज (26 जुलै) भारतात लाँच केला आहे.

Read More »

ब्लॅक पँथरचा डीपी, चिठ्ठीत द एण्ड, पुण्यात मोबाईल गेममुळे तरुणाची आत्महत्या

मोबाईल गेमच्या नादात एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे शुक्रवारी (19 जुलै) सकाळी ही घटना उघडकीस आली.

Read More »

पब्जी गेम खेळल्याने मानेची नस दबली, विद्यार्थ्याचा मृत्यू

हैदराबाद : पब्जी गेममुळे आतापर्यंत अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात हा गेम खेळला जातो. मात्र याचे

Read More »

PUBG गेमवर बंदी घाला, 11 वर्षीय मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : देशभरात सध्या ऑनलाईन गेम पब्जीची (PUBG) चर्चा आहे. जिकडे तिकडे हा गेम खेळत असणारी मुलं दिसतात. सध्या कॉलेज तरुणांपासून लहान मुलांपर्यंत  सर्वच जण

Read More »

तुम्ही 3D फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असाल, आता 3D रांगोळी पाहा!

विरार : बालपणातील खेळ आणि मस्ती आजच्या डिजीटल युगात हरवत चालली आहेत. त्यांना उजाळा देण्यासाठी ‘षडांग क्लासेस’च्या कलाकारांनी  रांगोळी प्रदर्शनातून बालपणातील खेळाचे उत्कृष्ट रेखाटन केले

Read More »

गेमसाठी मोबाईल दिला नाही, 13 वर्षीय मुलाचा कमरपट्ट्याने गळफास

पुणे: गेम खेळायला मोबाईल न दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. दर्शन मनिष भुतडा असं आत्महत्या केलेल्या 13 वर्षीय मुलाचं नाव आहे.

Read More »