model code of conduct Archives - TV9 Marathi

VIDEO: “मी सगळ्या तांड्यात पैसे दिले, म्हणून निवडणुकीत अजिबात भीती नाही”

निवडणुकीदरम्यान मतदारांवर कोणताही दबाव असू नये किंवा कोणतंही प्रलोभन असू नये यासाठी निवडणूक आयोग आदर्श आचार संहिता (Model Code of Conduct Violation) लागू करतं. मात्र, या आचारसंहितेला राजकीय नेत्यांकडून कायमच केराची टोपली (Model Code of Conduct Violation) दाखवली जात असल्याची प्रकरणं समोर येतात.

Read More »
Praniti Shinde Break Code of Conduct

महिलांना मेकअप बॉक्सचं वाटप, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्याची घोषण केली असतानाही, प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबारा वाजता सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होते, असा आरोप नरसय्या आडम यांनी केला.

Read More »
model code of conduct

Maharashtra Assembly Election | आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?

मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी

Read More »

मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन, तृणमूल काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली : केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (19 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे म्हणत, तृणमूल

Read More »

दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई : दुष्काळी उपाययोजना करता याव्या यासाठी महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. याबाबतचं पत्र

Read More »

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, निवडणूक आयोगाचे पोलिसांना आदेश

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी

Read More »