modi style Archives - TV9 Marathi

आधी ट्वीट, मग भाषण… मोठ्या घोषणांसाठी मोदींची अनोखी स्टाईल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीप्रमाणे आपल्या अनोख्या स्टाईलने ट्वीट करत देशातील जनतेला मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं. यामुळे थोड्यावेळासाठी देशात गोंधळ उडाला होता.

Read More »