money laundering Archives - TV9 Marathi

पी. चिदंबरम 106 दिवसांनी तिहार तुरुंगाबाहेर, ‘या’ चार अटींवर जामीन

सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला असला, तरी सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय पी चिदंबरम यांना देश सोडून जाता येणार नाही.

Read More »

तुरुंगातून बाहेर आलेल्या काँग्रेस नेत्याचं जंगी स्वागत, फळांचा भव्य हार उचलण्यासाठी क्रेन

कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case on D K Shivkumar) अखेर जामीन मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवकुमार (Welcome of D K Shivkumar) यांचे जोरदार स्वागत केले.

Read More »