monsoon in marathwada Archives - TV9 Marathi

पुढच्या चार दिवसात कोणकोणत्या विभागात पावसाचा अंदाज?

विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून दाखल झालाय, तर मुंबई, उर्वरीत कोकण, मध्य महाराष्ट्रात 48 तासात मान्सून बरसणार आहे. पुण्यात आजपासून महिन्याच्या शेवटपर्यंत कमी-अधिक पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Read More »

पावसाने विदर्भ-मराठवाड्याला झोडपले, मुंबई मात्र वेटिंग लिस्टमध्ये

मान्सून मराठवाडा विदर्भात बरसत असला तरी मुंबई शहर किंवा उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाच्या सरी कोसळलेल्या नाहीत. यामुळे उकाड्यापासून नागरिक त्रस्त झाले आहेत.

Read More »