Monsoon session Archives - TV9 Marathi

72 हजार नव्हे, दीड लाख पदं भरणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

यापूर्वी 72 हजार पदं भरण्याचं जाहीर करण्यात आलं होतं, ज्याची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यात वाढ करुन हा आकडा आता दीड लाखांवर नेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

Read More »

विधीमंडळ LIVE : खडसेंकडून सरकारची कानउघडणी

मुंबई : राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशीही तिसऱ्या दिवशीही विरोधकांकडून घोषणाबाजी सुरुच आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा त्यांच्या

Read More »

नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो, अजित पवारांची घोषणाबाजी

एकनाथ खडसे अधिवेशनासाठी सभागृहात येत असताना, विरोधकांनी त्यांच्याकडे बघत घोषणाबाजी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

Read More »

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर, कृषी, उद्योग क्षेत्रात घट, दरडोई उत्पन्न जैसे थे!

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. दरडोई उत्पादनात कर्नाटक, तेलंगाणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचं या अहवालात नमूद आहे. 

Read More »

फडणवीस पुन्हा सत्ता मिळवण्याचा मार्ग पावसाळी अधिवेशनातून तयार करणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या अधिवेशनात काय नाविन्यपूर्ण भूमिका घेऊ शकतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवर राज्य सरकारकडून अनेक निर्णय अपेक्षित आहेत.

Read More »