Moreshwar Koli Archives - TV9 Marathi

Lockdown : ना लॉकडाऊनचा अडथळा, ना संचारबंदीचं उल्लंघन, औरंगाबादमध्ये व्हिडीओ कॉलवरच लगीनगाठ

औरंगाबामधील काही लोकांनी लॉकडाऊनदरम्यान लग्न करण्याची एक अनोखी शक्कल लढवत व्हिडीओ कॉलद्वारे लग्न लावले आहे (Nikah of couple through video call).

Read More »

वरळी कोळीवाड्यात कोळी समाजाच्या नेत्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू, धारावीत डॉक्टरलाच ‘कोरोना’

वरळीतील कोळीवाड्याच्या नेत्याचं ‘कोरोना’वरील उपचारादरम्यान निधन झालं. त्यांची पत्नी आणि मुलगाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे (Mumbai Worli Koliwada Death by Corona)

Read More »