Mother Archives - TV9 Marathi

फरशीवर डोकं आपटून गळा आवळला, पिंपरीत 4 वर्षांच्या चिमुरडीची जन्मदात्रीकडून हत्या

सासूच्या दशक्रिया विधीसाठी कुटुंबातील सदस्य आळंदीला गेल्याची संधी साधून महिलेने पोटच्या मुलीचा जीव घेतला.

Read More »

चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी पुण्याची पाषाणहृदयी आई अटकेत

चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका झुडुपाखाली हे गोंडस बाळ काल रात्री सापडलं होतं. (Pune Four Months old Baby abandoned at Chandani Chowk Shrubs Mother Found)

Read More »

जुळ्या बाळांना जन्म देऊन कोरोनाबाधित मातेचं निधन, बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मातेच्या पोटी जन्माला आलेल्या जुळ्या बाळांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे (Ahmednagar Corona Update).

Read More »

मुंबईहून शिरुरला आलेले आई-वडील होम क्वारंटाईन, लेकीवर अंत्यविधी करण्यास बंधन

कोरोनामुळे ना अंत्यविधी, ना दशक्रिया विधीना आई वडील येऊ शकले. शेवटी मामांनी शेतामध्ये भाचीचं पिंडदान केलं (Mumbai Residents Visit Shirur after Daughter Dies Unable to perform Last rites)

Read More »

योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय

वडिलांचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा आहे, पण ‘कोरोना’च्या साथीमुळे ते अशक्य होत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी आईला भावनिक पत्र लिहित कळवलं (Yogi Adityanath Father Demise)

Read More »

‘कोरोना’शी लढणाऱ्या ‘देवदुता’चं कर्तव्याला प्राधान्य, आईला ‘व्हिडीओ कॉल’मधून अखेरचा निरोप

‘कोरोना’ग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी आईच्या अंत्यदर्शनालाही न जाण्याचा निर्णय जयपूरच्या रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ राममूर्ती मीना यांनी जड अंत:करणाने घेतला. (Jaipur Nursing In charge performs Mothers last rites on Video call)

Read More »