Movie Archives - TV9 Marathi

Jack Ryan Season 2 REVIEW : जॅक रायन सीझन 2

जॅक रायनचा दुसरा सीझन (Jack ryan season two) हा भरपूर अॅक्शन सीन्स आणि लॅटीन अमेरिकन देशांमध्ये लोकशाहीच्या नावानं चालत असलेल्या खेळाबद्दल त्यात अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर स्वतःची एकाधिकारशाही मिळवू पाहणाऱ्या बड्या देशांमधल्या राजकारणाबद्दल आहे. त्यात अमेरिकेला खूप असभ्य आणि सोज्वळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी स्वतःच्या हितसंबंधांसाठी अमेरिका दुसऱ्या देशात कशी हस्तक्षेप करते हे या सीरीजमधून (Jack ryan season two) अप्रत्यक्षपणे का होईना समोर येतं.

Read More »

या 15 ऑगस्टला 3 मोठ्या सिनेमांची टक्कर

येत्या स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठी स्पर्धा आपल्या पाहायला मिळणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

Read More »

‘टायगर झिंदा है’मधील या अभिनेत्यासोबत पुजा बत्रा विवाहबंधनात

बॉलिवूडमध्ये गेल्यावर्षी अनेक दिग्गज कलाकारांचे लग्न समारंभ पाहायला मिळाले. गेल्यावर्षी बॉलिवडूच्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, सोनम कपूर आणि नेहा धुपिया यांनी लग्न केलं.

Read More »

साऊथ इंडियन सुपरस्टार अल्लू अर्जुनने खरेदी केली 7 कोटींची कार

बॉलिवूडनंतर देशात सर्वाधिक दाक्षिणात्य चित्रपट पाहिले जातात. सध्या या चित्रपटाच्या प्रेक्षकातही वाढ झाली आहे. अॅक्शन सिनमुळे दाक्षिणात्या चित्रपट प्रसिद्ध आहेत.

Read More »

बॉक्स ऑफिसवर कबीर सिंहचा धुमाकूळ, तीन दिवसाची कमाई तब्बल…

पहिल्याच दिवशी 20 कोटींची कमाई केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंह’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. कबीर सिंह चित्रपटात अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत.

Read More »

REVIEW : कसा आहे ‘भारत’?

‘जितने सफेद बाल मेरे सर और दाढीमें हैं, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है, या संवादावरुनच तुम्ही अंदाज लावू शकता भाईजानच्या या सिनेमात मसाला ठासून भरलेला आहे.

Read More »

सौदीत पहिल्यांदाच 1300 स्क्रीन्सवर ‘भारत’ प्रदर्शित

सौदी अरबमध्ये पहिल्यांदाच सलमान खानचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा येथे प्रदर्शित झालेला पहिला भारतीय सिनेमा होता.

Read More »

‘या’ कारणामुळे सुष्मिता सेन बॉलिवूडपासून लांब

माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या अनेकवर्ष बॉलिवूडपासून दूर आहे. सुष्मिताने 2010 मध्ये ‘नो प्रोब्लेम’ या हिंदी चित्रपटात काम केले होते. यानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता.

Read More »