movie review Archives - TV9 Marathi

MALANG MOVIE REVIEW : शेवटच्या क्षणी चुकलेला नेम ‘मलंग’

मोहित सुरी म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येतो जहर, आवारापन, राज 2, मर्डर 2, एक व्हिलन. थ्रिलर-अॅक्शन सिनेमा, त्याला रोमान्सची जोड ही मोहितच्या चित्रपटांची वैशिष्ट्यं.

Read More »

Movie Review Mhorkya : प्रत्येकामध्ये दडलेला असतो एक ‘म्होरक्या’

साधी सरळ मांडणी, कुठलाही फिल्मीपणा नाही, अस्सल ग्रामीण बाज असलेले नेहमीच्या जीवनशैलीतले फर्राटेदार संवाद हे या सिनेमाचं वैशिष्ट्य. सिनेमात सगळेच कलाकार नवखे आहेत. बऱ्याचजणांना तर अभिनयाचा गंधसुध्दा नाही.

Read More »

MOVIE REVIEW : स्वप्नांना नव्यानं बळ देणारा ‘पंगा’

प्नांना तुम्ही जिद्दीच्या जोरावर केव्हाही गवसणी घालू शकतात, यश मिळवू शकतात. हेच अश्विनी अय्यर-तिवारीनं ‘पंगा’मध्ये दाखवलंय. चुल आणि मुल या प्रपंचात ज्या महिला आपल्या स्वप्नांना मुरड घालतात त्या सगळ्यांसाठी ‘पंगा’ उत्तम उदाहरण आहे.

Read More »

MOVIE REVIEW GOOD NEWWZ : चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’

हे वर्ष संपता संपता अक्षयनं पुन्हा एकदा प्रेक्षकांना ‘गुड न्यूज’ (Movie Review Good Newwz) दिली आहे. त्यामुळे कलाकारांचा दमदार अभिनय, उत्तम मांडणी, कसलेलं दिग्दर्शन, हटके विषय यामुळे ही ‘गुड न्यूज’ हवीहवीशी वाटणारी आहे.

Read More »

MOVIE REVIEW MARDANI 2 : उत्कंठावर्धक ‘मर्दानी 2’

रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं, टीव्ही लावला की बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांची बातमी वाचून, टीव्हीवर बघून मन सुन्न व्हायला होतं. तळपायाची आग मस्तकात जाते. इतकं क्रूर कोणी कसं वागू शकतं असे विचार मनात घोळत राहतात.

Read More »

Jack Ryan Season 2 REVIEW : जॅक रायन सीझन 2

जॅक रायनचा दुसरा सीझन (Jack ryan season two) हा भरपूर अॅक्शन सीन्स आणि लॅटीन अमेरिकन देशांमध्ये लोकशाहीच्या नावानं चालत असलेल्या खेळाबद्दल त्यात अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर स्वतःची एकाधिकारशाही मिळवू पाहणाऱ्या बड्या देशांमधल्या राजकारणाबद्दल आहे. त्यात अमेरिकेला खूप असभ्य आणि सोज्वळ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी स्वतःच्या हितसंबंधांसाठी अमेरिका दुसऱ्या देशात कशी हस्तक्षेप करते हे या सीरीजमधून (Jack ryan season two) अप्रत्यक्षपणे का होईना समोर येतं.

Read More »

MOVIE REVIEW PAGALPANTI : वेडेपणाचा कळस ‘पागलपंती’

जॉन अब्राहम, अनिल कपूर, अर्शद वारसी, इलियाना, सौरभ शुक्ला, मुकेश तिवारी, पुलकित सम्राट, झाकीर हुसैन, अशोक समर्थ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला असे एकापेक्षा एक रथी-महारथी…सोबतीला अनिस बझ्मीचं दिग्दर्शन.

Read More »

MOVIE REVIEW : कसा आहे ‘मरजावा’?

80-90 च्या दशकापासून चावून चावून चोथा झालेलं कथानक दिग्दर्शक मिलाप झव्हेरीनं त्याच्या ‘मरजावा’ सिनेमात वापरलं आहे. ते बघून या सगळ्यांनाच आता ‘मरजावा’ म्हणायची वेळ आली (marjaavaan movie review) आहे.

Read More »