movie review Archives - Page 2 of 3 - TV9 Marathi

MOVIE REVIEW : कसा आहे ‘मरजावा’?

80-90 च्या दशकापासून चावून चावून चोथा झालेलं कथानक दिग्दर्शक मिलाप झव्हेरीनं त्याच्या ‘मरजावा’ सिनेमात वापरलं आहे. ते बघून या सगळ्यांनाच आता ‘मरजावा’ म्हणायची वेळ आली (marjaavaan movie review) आहे.

Read More »

MOVIE REVIEW HIRKANI : आईच्या शौर्याची कथा ‘हिरकणी’

ज्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी शत्रूंचाही थरकाप उडायचा त्याच गडाची पश्चिम कडा आपल्या तान्हुल्याच्या काळजीपोटी एक आई जीवाची पर्वा न करता उतरली होती. एका आईची ही यशोगाथा लहानपणापसून ऐकतोय आता ती मोठ्या पडद्यावर बघणं खरंच पर्वणी ठरणार आहे

Read More »

REVIEW : कसा आहे Section 375 ?

बलात्काराच्या संदर्भातीलच एक कायदा म्हणजे सेक्शन 375 (Section 375 Movie Review). दिग्दर्शक अजय बहलने (Ajay Bahl) या सिनेमातून सेक्शन 375 चे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  

Read More »

MOVIE REVIEW BABA  : शब्दांच्या पलिकडचा ‘बाबा’

नात्याला शब्दांचं बंधन नसतं. काही नाती तर शब्दांपलिकडली असतात. शब्दांशिवाय गुंफलेल्या नात्यांची अशीच एक गोष्ट ‘बाबा’ या सिनेमात तुम्हाला बघायला मिळणार आहे.

Read More »

MALAAL REVIEW : प्रेक्षकांना होणार ‘मलाल’!

या सिनेमात अॅक्शन, लव्हस्टोरी, डान्स, कॉमेडी, इमोशन्स, संगीत असा सगळा मसाला ठासून भरला आहे. पण आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठुन येणार म्हणा. कारण हा सगळा डोलारा ही जोडी आपल्या खांद्यावर पेलू शकली नाही.

Read More »

REVIEW : युवा पिढीची गोष्ट सांगणारा ‘मिस यू मिस्टर’

सिनेमातले छोटे छोटे प्रसंग तुम्हाला कधी हसवतात तर कधी रडवतात. सिनेमातील प्रत्येक पात्र आपल्याला आपलंस वाटू लागतं. फक्त समीरनं पटकथेचा पसारा जरा आवरता घेतला असता तर हा सिनेमा अजून जास्त प्रभावशाली झाला असता

Read More »

REVIEW : कबीर सिंगमधील शाहिदची लव्ह स्टोरी कशी आहे?

‘हैदर’, ‘उडता पंजाब’ नंतर ‘कबीर सिंग’मध्ये शाहिदने त्याच्या करिअरमधला बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे. शाहिदने सनकी प्रेमीची ही भूमिका अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने साकारली आहे.

Read More »

REVIEW : तापसीचा चुकलेला ‘गेम’

हॉररपटांचा वेगळा प्रेक्षकवर्ग असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉररपट बनवणं हे दिग्दर्शकासमोर मोठं आवाहन असतं. कारण प्रेक्षकांना दचकवणं, धक्का तंत्राचा वापर करणं ही काही सोपी गोष्ट नाही.

Read More »

REVIEW : प्रेमाची नवी परिभाषा शिकवणारा ‘दे दे प्यार दे’

मुंबई : प्रेमाला वयाचं बंधन नसतं‌, खरं प्रेम कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतं हे हलक्या फुलक्या पध्दतीनं सांगण्याचा प्रयत्न ‘दे दे प्यार दे’ या सिनेमात करण्यात

Read More »

REVIEW : राजकारण की प्रेमकथा, द्वंद्वामध्ये अडकलेला ‘कागर’

सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहतायेत. सगळ्यांचा मुडही तोच आहे. मग आता हे असं सगळं वातावरण असतांना फिल्ममेकर्स तरी का मागे राहतील. ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’नंतर राष्ट्रीय

Read More »