MP Amol Kolhe Archives - TV9 Marathi

अखेर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा!

‘शिवप्रताप’ नावाच्या चित्रपट शृंखले अंतर्गत अमोल कोल्हे यांची ‘जगदंब क्रिएशन्स’ वाघनखं, वचपा आणि गरुडझेप अशा तीन चित्रपटांची निर्मिती करणार आहे.

Read More »

…तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

बीडमधील परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत फेटा न बांधण्याचा निर्धार शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

Read More »