मुंबई बेस्ट बसने काही दिवसांपूर्वीच बेस्ट बसची स्टेअरिंग महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता राज्यातील एसटी महामंडळातही महिला चालकांची भरती करण्यात आली आहे.
रत्नागिरी: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात नव्या कामांना सुरुवात केली जात असाताना, तिकडे एसटी महामंडळाने अजब निर्णय घेतला आहे. राज्यातील 27 खासगी स्लीपर शिवशाही बससेवा बंद करण्यात