Muk Morcha Archives - TV9 Marathi

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा गोदातीरी पुतळा

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन प्राणार्पण करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा औरंगाबादमधील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात पुतळा बसवण्यात आला आहे. सोमवारी (22 जुलै) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा पुतळा बसवण्यात आला.

Read More »

वैद्यकीय प्रवेशांमधील मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आज मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर झाल्याने ही याचिका रदद् करण्यात आली.

Read More »