mumabi goa highway Archives - TV9 Marathi

अपना टाइम आएगा, जेलबाहेर येताच नितेश राणे यांचा दीपक केसरकरांना इशारा

उपअभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना काल ओरोस जिल्हा कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर नितेश राणेंसह सर्व 18 जण रात्री 11 च्या सुमारास सावंतवाडी कारागृहातून बाहेर आले.

Read More »

चिखल तिथेही होता, इथेही आहे, तो गजाआड आहे, हा मनाआड : युवासेनेची पोस्टरबाजी

रस्त्याच्या दूरवस्थेमुळे उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घातल्यामुळे आमदार नितेश राणे सध्या पोलीस कोठडीत आहेत. नितेश राणेंच्या कोठडीनिमित्त सोशल मीडियावर युवासेनेकडून विविध मेसेज शेअर करण्यात येत आहे.

Read More »

VIDEO : दादा माझ्या मुलाला वाचवा, नारायण राणेंची चंद्रकांत पाटलांना साद

स्त्याच्या दुरावस्थेमुळे आमदार नितेश राणे यांनी उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी खासदार नारायण राणे यांनी मला फोन केला आणि दादा माझ्या मुलाला वाचवा” अशी साद घातल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

Read More »

नारायण राणे दिल्लीवरुन सिंधुदुर्गात, नितेश राणेंची कोठडीत भेट

माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे हे पोलीस कोठडीत असलेला पुत्र आणि आमदार नितेश राणे यांना भेटण्यासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले.

Read More »

नितेश राणे योग्यच, त्यांची तात्काळ सुटका करा : संदीप देशपांडे

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपाअभियंत्यांवर चिखलफेक करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी पाठिंबा दिला आहे.

Read More »

चंद्रकांत दादांसमोर प्रकाश शेडेकरांची आई ढसाढसा रडली

या प्रकारामुळे हादरलेल्या शेडेकर कुटुंबीयांना धीर देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घरी जाऊन भेट दिली. चंद्रकांत पाटलांनी शेडेकर यांच्या आई आणि वडिलांची विचारपूस केली. यावेळी वयोवृद्ध आईला अश्रू अनावर झाले होते.

Read More »

नितेश राणेंना जामीन नाहीच, आणखी 5 रात्री पोलीस कोठडीतच!

उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची कोठडी 9 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला.

Read More »