मतमोजणीच्या दिवशी दारुविक्रीस परवानगी, हायकोर्टाचा निर्णय

मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्रीची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायलयाने (liquor shop Open On counting day) दिली आहे.

17 व्या वर्षी 'यशस्वी' द्विशतक, मुंबईकर क्रिकेटपटूने 44 वर्ष जुना जागतिक विक्रम मोडला

विजय हजारे ट्रॉफीमध्ये 203 धावा करणारा मुंबईचा यशस्वी जयस्वाल हा प्रथम श्रेणी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा जगातील सर्वात युवा फलंदाज ठरला आहे.