Mumbai 24 scheme Archives - TV9 Marathi

… तर आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफला समर्थन : आशिष शेलार

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या  ‘मुंबई 24 तास’ (मुंबई नाईट लाईफ) निर्णयाने व्यापाऱ्यांना व्यापाराची संधी मिळणार असेल तर अशा निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, निवासी भागांमध्ये अशी 24 तास हॉटेल सुरु राहणार असतील, तर त्याला भाजपचा विरोध आहे, असं मत भाजप नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे (Ashish Shelar on Mumbai 24 scheme).

Read More »