Mumbai Corona Cases Archives - TV9 Marathi

Maharashtra Corona Update | राज्यात नव्या कोरोनाबाधितांचा उच्चांक, दिवसभरात 3 हजार 827 नवे रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 24 हजार 331 वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 935 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

Read More »

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारच्या उंबरठ्यावर, कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?

मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे (Mumbai Corona Cases Ward Wise) रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत.

Read More »

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या वॉर्डात किती?

मुंबईत एका दिवसात 1 हजार 725 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 542 वर पोहोचली आहे. (Mumbai Corona Cases Live Update)

Read More »