Mumbai Corona Deaths Archives - TV9 Marathi

Devendra Fadnavis | मुंबईतील 950 पेक्षा जास्त कोरोना मृत्यू का लपवले?, फडणवीसांचा सवाल, मुख्यमंत्र्यांना पत्र

आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

Read More »

Mumbai Corona | मुंबईत 798 कंटेन्मेंट झोन, साडेनऊ लाख घरे असलेले परिसर सील

संपूर्ण मुंबईतील 42 लाख 18 हजार 818 इतकी लोकसंख्या असलेल्या आणि 9 लाख 50 हजार 578 घरे असलेल्या 798 परिसरांना सील करण्यात आले आहे. (Corona Containment Zones in Mumbai)

Read More »
BMC Employees Five Days Week

मुंबईत ‘कंटेनमेंट झोन’ची पुनर्रचना, ‘सीलबंद इमारत’ नवी वर्गवारी, काय आहेत निकष?

एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येईल (Mumbai Corona Containment Zone Criteria changed)

Read More »

Lockdown : लॉकडाऊन असूनही ‘कोरोना’ का पसरतोय?

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने देशात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, लॉकडाऊन असूनही कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Read More »

‘टीव्ही 9’ इम्पॅक्ट : एपीएमसीत हजारो कामगारांची कोरोना चाचणी, आणखी 59 जणांना लक्षणं

एपीएमसी मार्केट हे सध्या कोरोनाचं नवं हॉटस्पॉट बनलं आहे. येथील पाच बाजारपेठांमध्ये 48 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Read More »

राज्यात दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 10,498 वर

महाराष्ट्रात आज (30 एप्रिल) दिवसभरात तब्बल 583 नवे रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 498 वर पोहोचला आहे.

Read More »

Lockdown : कांजूरमार्गवरुन अकोल्याकडे मजूर रवाना, 600 किमी पायपीट करण्याची तयारी

लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने मुंबईत मोलमजुरी करणाऱ्या मजूर आणि कामगारांनी नाईलाजास्तव आपल्या गावाकडची वाट धरली आहे.

Read More »