Mumbai Corona Positive case Archives - TV9 Marathi

राज्यात ‘कोरोना’चा गुणाकार, मुंबईत आणखी 9 जणांना ‘कोरोना’ची लागण, मुंबई परिसरात तब्बल 86 रुग्ण

महाराष्ट्रात ‘कोरोना’चा विळखा दिवसेंदिवस वाढताना (Mumbai Corona Positive case) दिसत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 147 वरुन 156 वर पोहोचली आहे.

Read More »