Mumbai Corona Updates Archives - TV9 Marathi

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 5318 नवे कोरोनाबाधित, तर 4430 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आज (27 जून) दिवसभरात तब्बल 5 हजार 318 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले (Maharashtra Corona Update). त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचली आहे.

Read More »