Mumbai Highest Corona Patient Archives - TV9 Marathi

मुंबईत एका दिवसात 184 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

राज्यात आज (18 एप्रिल) दिवसभरात 328 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईत आज दिवसभरात तब्बल 184 रुग्ण वाढले आहेत.

Read More »