मराठी बातमी » Mumbai local train
1 फेब्रुवारीपासून सामान्य नागरिकांना मर्यादित वेळेत लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. | Coronavirus Mumbai local train ...
ऐन कार्यालयीन वेळीच कर्जतच्या दिशेची वाहतूक अंबरनाथ-कर्जतदरम्यान बंद करण्यात आल्यानं चाकरमान्यांची पुरती अडचण झालीय. ...
मुंबईतील लोकल रेल्वे सेवा लवकरच सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहे. (Mumbai Local Train Start Soon said CM Uddhav Thackeray) ...
Shardul Thakur : मुंबई विमानतळावरुन सर्व खेळाडू खासगी गाडीने आपआपल्या घरी रवाना झाले. मुंबई विमानतळावर RTPCR टेस्ट करुन या खेळाडूंना सोडण्यात आलं. ...
कमी गर्दीच्या वेळेत सरसकट सर्व प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. | Mumbai local train ...
काहीच वेळात मुंबईच्या नाईट कर्फ्यूसंदर्भात निर्णय होईल. ...
त्यानंतर 17 ऑक्टोबरपासून महिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली होती. (Small Children Not Allowed In Mumbai Local) ...
लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय हा 15 डिसेंबरनंतर घेऊ, अशी प्रतिक्रिया इक्बालसिंह चहल यांनी दिली. (BMC Commissioner Iqbal singh Chahal On Mumbai Local) ...
पालिका प्रशासन आणि राज्य सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. (BMC Commissioner Iqbal Chahal On Mumbai Local Restart) ...
त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Mumbai Local Train may not Resume After Corona Patient Increasing) ...