Mumbai Mayor Kishori Pednekar Archives - TV9 Marathi
Girl and boy consent in important in marriage BJP doing politics over Love Jihad says Kishori Pednekar

काही राजकीय पक्षांना ऊत आलाय, गर्दी जमवून आंदोलन करणं टाळा, मुंबईच्या महापौरांचा सल्ला

विनाकारण लोकांचा जीव धोक्यात टाकू नका, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar Warn Mumbaikar on Corona Pandemic) 

Read More »

किशोरी पेडणेकरांवर कारवाई का नाही? सोमय्यांची महापौर, ठाकरे सरकार, मुंबई मनपाविरोधात याचिका

पेडणेकरांनी फोर्जरी (खोट्या सह्या) केल्या,” असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. (BJP Leader Kirit Somaiya on Mumbai Mayor Kishori Pednekar) 

Read More »

यंदाची दिवाळी वेगळी, फटाके न फोडता साधेपणाने साजरी करा, मुंबईच्या महापौरांचे आवाहन

रॉकेट किंवा अन्य मोठ्या फटाक्यांवर मात्र बंदी असेल,” असे महापौर म्हणाल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar Appeal to do not Bursting Firecrackers)

Read More »
Girl and boy consent in important in marriage BJP doing politics over Love Jihad says Kishori Pednekar

हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र; मेट्रोच्या वादात मुंबईच्या महापौरांची उडी

महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे, असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे. (Kishori Pednekar comment Central Government letter on Metro carshed)

Read More »

उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे भाषणासाठी कान आतूरलेले : किशोरी पेडणेकर

आमच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हासू म्हणजेच आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. (Mayor Kishori Pednekar on Shivsena Dussehra Melava)

Read More »

लहान भाऊ समजून माफ करा, महापालिका आयुक्तांकडून माफी, सत्ताधारी विरुद्ध आयुक्त वाद अखेर मिटला

“मला लहान भाऊ समजून माफ करा,” असे इक्बालसिंह चहल यांनी महापौर पेडणेकर यांना सांगितले. (BMC Commissioner Apologies to Mumbai Mayor)

Read More »

मुंबईच्या महापौरांचा दालनातच ठिय्या, प्रभाग समित्यांच्या निवडणुकासांठी कर्मचारी गैरहजर

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आज (14 ऑक्टोबर) पार पडणार होत्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar agitation in BMC Office)

Read More »

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, मुंबईच्या महापौरांविरोधात ठिय्या आंदोलनामुळे कारवाई

किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. (BJP leader Kirit Somaiya Corruption charges on Mumbai Mayor Kishori Pednekar) 

Read More »