Mumbai Night Life Archives - TV9 Marathi

घरपोच रेशन, नाईट लाईफ, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 1 कोटी, ‘आप’ची दिल्लीकरांना 28 आश्वासने

दिल्ली विधानसभेसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आपला जाहीरनामा (Aap manifesto) प्रसिद्ध केला आहे. केजरीवाल यांनी 28 आश्वासने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.

Read More »

मुंबई 24 तास, जीवाची मुंबई आता जेवायची, नाईट लाईफचे चार नियम

“पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता मात्र जेवायची मुंबई होईल,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर (Night Life In Mumbai) दिली. 

Read More »

मुंबईत नाईट लाईफ, राज्यात शिवथाळी, प्रजासत्ताक दिनी 2 महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ

राज्यभरात उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा केला जात (shiv bhojan thali and night life start today) आहे. 26 जानेवारीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात दोन महत्त्वपूर्ण योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Read More »