Mumbai Ward wise Corona Hot spot Archives - TV9 Marathi

‘जी दक्षिण’मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय ‘कोरोना’ रुग्णसंख्या

‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. या दोन्ही प्रभागांमध्ये प्रत्येकी 100 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. (Mumbai Ward wise Corona Hot spot)

Read More »