Mumbai Wards Archives - TV9 Marathi
BMC Employees Five Days Week

मुंबईत ‘कंटेनमेंट झोन’ची पुनर्रचना, ‘सीलबंद इमारत’ नवी वर्गवारी, काय आहेत निकष?

एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येईल (Mumbai Corona Containment Zone Criteria changed)

Read More »

‘जी दक्षिण’मध्ये रुग्णसंख्या पाचशेपार, मुंबईत 10 वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त

‘के पश्चिम’, ‘ई’, ‘एम पूर्व’ वॉर्डमध्ये कालच्या दिवसात पन्नासपेक्षा जास्त, तर ‘एफ उत्तर’ आणि ‘एल’ वॉर्डमध्ये प्रत्येकी 45 नवे रुग्ण सापडले आहेत. (Mumbai ward wise Corona Patients Map)

Read More »

मुंबईतील सात वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या

मुंबईत एकूण 13 वॉर्डमध्ये प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. जी दक्षिण वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 487 वर पोहोचली आहे (Mumbai Corona Hot spot ward wise Patients)

Read More »

मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची वॉर्डनिहाय आकडेवारी

मुंबईत ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण सापडलेल्या प्रभागाप्रमाणे 16 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेने नकाशा जारी केला आहे. (Corona Patients in Mumbai Wards)

Read More »

मुंबईतील आठ वॉर्डमध्ये शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त, तुमच्या वॉर्डमध्ये किती?

‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये 390 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कालच्या दिवसात 30 नव्या रुग्णांची भर पडली. (Mumbai Corona Hot spot Ward wise Patients)

Read More »

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट सातवरुन पाचवर, ‘जी दक्षिण’मध्येच तीनशेपार रुग्ण

आता 85 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या असल्यास ‘अतिगंभीर’ विभाग समजण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Mumbai Corona Hotspots decreased)

Read More »

मुंबई ‘जी दक्षिण’ अतिगंभीर कोरोना ‘हॉटस्पॉट’, मुख्यमंत्र्यांचं सरकारी आणि खाजगी निवासस्थानही गंभीर क्षेत्रात

‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर स्वरुपाचे ‘हॉटस्पॉट’ आहेत. या दोन्ही प्रशासकीय विभागात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. (Corona Mumbai Ward wise Hot spot)

Read More »