Munaf Patel Archives - TV9 Marathi

..म्हणून क्रिकेटमधून संन्यास घेतोय : मुनाफ पटेल

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा मुनाफ पटेल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केली.

Read More »