Murder of daughter Archives - TV9 Marathi

बारामतीत आंतरजातीय लग्न, आईकडून मुलीची डोक्यात दगड घालून हत्या

बारामती : जन्मदात्या आईनेच मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला. हत्येनंतर आरोपी आई स्वतः पोलिसांकडे हजर झाली आणि खूनाची कबुली दिली.

Read More »