mutton shop Archives - TV9 Marathi

Gatari Amavasya | राज्यभर ‘गटारी’चा उत्साह, चिकन-मटण दुकानांबाहेर मांसाहारींच्या रांगा

मुंबई-पुण्यापासून औरंगाबाद-नागपूरपर्यंत चिकन-मटण दुकानांबाहेर मांसाहारींच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

Read More »

Pune Lockdown | गटारी दिवशी मटण विक्रीची वेळ वाढवा, पुण्यातील मटण दुकानदारांची मागणी

लॉकडाऊनमुळे मटण दुकानदार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे रविवारी (19 जुलै) मटण दुकानदारांचे आर्थिक नुकसान भरुन निघणार आहे.

Read More »

कोल्हापुरात मटणाच्या दुकानांवर छापा, 125 किलो मांस नष्ट करण्याचे आदेश

इचलकरंजी शहरातील प्रसिद्ध ‘भाग्यरेखा थिएटर’ समोर असलेल्या ‘जनता’ आणि ‘अप्सरा’ या मटणाच्या दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली (Ichalkaranji Mutton Shop Raid)

Read More »