मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद झालाय. नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीय. मारहाणीचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. ...
जळगावच्या बोदवडनगरपंचायत निवडणुकीतनगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे. भाजपाने शिवसेनेला साथ दिल्याने जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार अशी चर्चा ...
जळगावच्या (Jalgaon) बोदवड (Bodwad) नगरपंचायत निवडणुकीत (Election) नगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे. भाजपाने शिवसेनेला साथ दिल्याने जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये ...
भंडारा जिल्ह्यात तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने दोन नगरपंचायतीवर आपली सत्ता प्रस्थापीत केली, तर एका नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी गठबंधन करुन आपली सत्ता प्रस्थापीत ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीने सहापैकी पाच ठिकाणी यश मिळविले. केवळ पोंभुर्णा या एकाच जागेवर भाजपाला झेंडा रोवता आला. सत्तेसाठी महाविकास आघाडी ...
गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतींपैकी चार नगरपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्यात. तर दोन नगरपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्यात. भाजपला फक्त एका नगरपंचायतीवर सत्ता हस्तगत करता आली. स्थानिक पक्ष ...
दिंडोरीत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मेघा धिंदळे यांनी बाजी मारली. तर उपनगराध्यक्षपदी अविनाश जावध यांची निवड झाली. ...
नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीपैकी कळवण, देवळा, निफाडमध्ये नगराध्यक्ष बिनविरोध निवडला गेला आहे. कारण या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी फक्त एकेक अर्ज दाखल ...
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव आणि मारेगाव नगर पंचायतीवर (Nagar panchayat) शिवसेनेचा (Shivsena) झेंडा फडकला आहे. महागावच्या नगराध्यक्षपदी करुणा नारायण शिरभिरे यांची वर्णी लागली आहे. ...