शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करीत हा विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी मतदानास अनुपस्थित राहून सेनेला मदत केले आहे. तर दुसरीकडे मारेगावसह झरी नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने ...
नांदेडमधील नायगावात काँग्रेस तर अर्धापूरमध्ये महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. माहूरमध्ये राष्ट्रवादीची सरशी झाली असून आता या ठिकाणी नगराध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागते याची ...
नगर पंचायत निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच पक्षांच्या अनेक दिग्गजांना धक्का बासला. अनेक मंत्री, आमदार, खासदारांचे पॅनल आणि त्यांचे उमेदवार आपल्या मतदारसंघातील नगर पंचायतीत पराभूत झाले. ...
मोहिनी जाधव या शिवसेनेच्या पराभूत उमेदवार ताराबाई जगताप यांच्या पुतणी आहेत. या झटापटीत मोहिनी गंभीर जखमी होऊन मरण पावल्या. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारांकडून मोहिनी ...
राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. तर भाजपनेही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे राज्याचं राजकारणावर टीव्ही9 मराठीने ...
नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निफाडमध्ये नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी 49 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. येथील नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र, त्यांना साधा भोपळाही ...
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 93 नगरपंचायतींमधील (Nagar panchayat Elections) 336 जागांसाठी आज सरासरी 81 तसेच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या 45 ...
मराठवाड्यातील 45 नगरपालिकांची मुदत येत्या तीन महिन्यात संपतेय. यापैकी हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील नगरपंचायतींची मुदत आज 29 डिसेंबर रोजी संपणार आहे. याठिकाणी आज प्रशासकांची नेमणूक ...