Nagarjun Archives - TV9 Marathi

कोरोनाचा बॉलिवूडला विळखा, आयफा सोहळा पुढे ढकलला, वरुण धवनचं विवाहस्थळ बदलणार?

कोरोनाचा फटका यंदाच्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यालाही बसला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

Read More »

बिग बॉसच्या अंतिम फेरीसाठी लैंगिक संबंधाची मागणी, महिला पत्रकाराचा गौप्यस्फोट

रियालिटी शो बिग बॉस 3 (तेलगू) लवकरच टेलिकास्ट होणार आहे. मात्र, बिग बॉसचा हा शो सुरु होण्याच्याआधीच मोठा गौप्यस्फोट झाला आहे. या शोच्या 4 आयोजकांनी अंतिम फेरीतील प्रवेशासाठी आपल्याकडे लैंगिक संबंधाची मागणी केल्याचा गंभीर आरोप हैदराबादमधील एका महिला पत्रकाराने केला आहे.

Read More »