मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित भाजपने या महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. Read More »
पळून जाऊन लग्न, ट्रेनच्या टपावर चढून तरुणाची आत्महत्या, नवविवाहित पत्नी वाचली बिरबल आणि ज्ञानदेवी या दोघांनी प्रेमविवाह केला होता, मात्र जवळचे पैसे संपल्याने दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला Read More »
बाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापिरनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (6 डिसेंबर) चैत्यभूमी (दादर) येथे अभिवादन केले. Read More »