Nagpur Corona Patients Archives - TV9 Marathi

नागपुरातील मोमीनपुरामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट, शहरातील 45 टक्क्यापेक्षा जास्त रुग्णांची नोंद

नागपुरातील मुख्य हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरामध्ये 107, तर मोमीनपुरामध्ये 140 रुग्ण आढळले आहेत. (Nagpur Mominpura Corona Patients Increase)

Read More »

नागपुरात कोरोनाची साखळी वाढली, कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील 55 जणांना कोरोना

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही नागपुरातही कोरोना रुग्णांची (Nagpur Corona Positive Patient) संख्या झपाट्याने वाढली आहे.

Read More »

नागपुरात क्वारंटाईन नसलेले दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संशयित नागरिकांना क्वारंटाईन केलं जात आहे (Nagpur Corona patients). या नागरिकांना शासकीय विलगीकरण कक्षात किंवा होम क्वारंटाईनमध्ये ठेवलं जात आहे.

Read More »

Corona : वडिलांना पक्षाघात, नागपुरात एकाच कुटुंबातील तिघांची कोरोनावर मात

नागपुरात एकाच कुटुंबातील तिघांनी कोरोनावर मात केली आहे, वडिलांना पक्षाघात असतानाही त्यांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.

Read More »