Nagpur-mumbai highway Archives - TV9 Marathi

कंत्राटदाराची ‘समृद्धी’, 104 एकरातील 100 कोटींचा मुरुम चोरीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Highway) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) कंत्राटदार आणि उपकंत्राटदार यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यात बेकायदेशीर मुरूम उत्खननाचा गुन्हा दाखल झाला आहे. यात कोझी कंपनीच्या आणि शेतकऱ्यांच्या मिळून 104 एकर शेतातील 100 कोटी रुपयांच्या मुरूमाचे उत्खनन करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Read More »

नागपूर-मुंबई महामार्ग बांधणारे कंत्राटदार ‘समृद्ध’

चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा : रस्ते विकासात छोट्या-मोठ्या सर्वच रस्त्यांसाठी गौणखनिजाची आवश्यकता असते. सर्वच कंत्राटदारांना गौणखनिज उचलताना रॉयल्टी ही द्यावीच लागते. गौणखनिजासाठी बंधनकारक

Read More »