वाघाने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती झाली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. ...
पेंच अभयारण्यातील या वाघिणीला 2008 साली देखरेखीसाठी देहरादूनच्या वाइल्ड लाइफ तज्ज्ञांनी तिला रेडिओ कॉलर लावला होता. त्यामुळे ती जंगलात तिला कॉलरवाली वाघीण म्हणूनच ओळखले जात ...