nagpur winter session Archives - TV9 Marathi

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात : अजित पवार

शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले

Read More »

पुढील वर्षभर तरी ठाकरे सरकारवर अविश्वास दाखवू नका : सामना

पुढील वर्षभर तरी ‘ठाकरे सरकार’वर अविश्वास दाखवण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये, असा सल्ला विरोधीपक्षाला ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Read More »